Gravy recipe: रेस्टॉरंटमध्ये अशाप्रकारे बनते ग्रेव्ही, एकाच ग्रेव्हीने बनतील २०-२५ पदार्थ
How to make dhaba like gravy: रेस्टॉरंटमधून जेवण पटकन येते कारण भाजी बनवण्यासाठी ग्रेव्ही तयार असते. आणि ते फक्त पुन्हा टेम्पर करतात, सजवतात आणि नंतर सर्व्ह करतात.
