Grammys 2024 : थोडक्यात हुकली नरेंद्र मोदी यांची ‘ग्रॅमी’ जिंकण्याची संधी! ‘या’ भारतीय गाण्यानेच दिली मात

Grammys Award 2024 Updates: नरेंद्र मोदी यांचे फाल्गुनी शाहसोबतचे ‘ॲब्यडन्स इन मिलेट्स’ हे गाणे खूप चर्चेत होते. या गाण्याला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्ससाठी नामांकन मिळाले होते.