Govinda Wife: ‘माणूस सरड्यासारखा रंग बदलतो’, गोविंदावर भडकली पत्नी, नेमकं काय घडलं?
Sunita Ahuja interview In Marathi: गोविंदा त्याच्या खास स्टाइलसाठी ओळखला जातो. अर्थात हा अभिनेता सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असला तरी तो नेहमीच चर्चेत राहतो. अलीकडेच त्याची पत्नी सुनीता आहुजा आपल्या पतीबद्दल मोकळेपणाने बोलली.