Google Doodle: नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुगलने बनवलं आकर्षक डुडल, तुम्हीही शोधा डुडलमध्ये लपलेला अर्थ
31 December 2024 Google Doodle: नवीन वर्षाची संध्याकाळ म्हणजे गेल्या वर्षाचा निरोप घेण्याची आणि नवीन वर्षाचे उत्साहाने आणि आनंदाने स्वागत करण्याची वेळ.