Golden Globe Awards 2024: ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार सोहळ्यात ‘या’ कलाकारांनी मारली बाजी! पाहा विजेत्यांची यादी…
Golden Globe Awards 2024 Winners: या वर्षी ‘बार्बी’ आणि ‘ओपेनहायमर’ यांना गोल्डन ग्लोब पुरस्कारांच्या विविध श्रेणींमध्ये सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत.