Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

भारतीय सराफा बाजारात मंगळवार , 05 मार्च 2024 रोजी सोने आणि चांदी महाग झाली आहे. सोन्याचा भाव आज प्रति 10 ग्राम 64 हजार रुपयेच्या पुढे गेला तर चांदीचा भाव प्रति किलो 72 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेचा 24 कॅरेट सोन्याचा …

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

भारतीय सराफा बाजारात मंगळवार , 05 मार्च 2024 रोजी सोने आणि चांदी महाग झाली आहे. सोन्याचा भाव आज प्रति 10 ग्राम 64 हजार रुपयेच्या पुढे गेला तर चांदीचा भाव प्रति किलो 72 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेचा 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रामचा 64404 आहे. तर शुद्ध चांदी 999 चा भाव 72038 रुपये आहे.  

 

आज सकाळी 995 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत 64146 रुपये आहे 22 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 58994 रुपये  झाली आहे. तर 18कॅरेट सोन्याचा भाव 48303 रुपये झाला आहे. तर 14 कॅरेट सोन्याचे दर 37676 रुपयांनी अधिक महागले आहे. एक किलो शुद्ध चांदीची किंमत 72038 रुपये झाली आहे. 

 
Edited by – Priya Dixit 

 

Go to Source