गोगटे, जीएसएस विजयी
बेळगाव : बेळगाव जिल्हा हॉकी संघटना आयोजित बीडीएचए चषक आंतर शालेय व महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत उद्घाटन दिवसी कॉलज विभागात मुलांनमध्ये गोगटेने पिपल ट्रिचा,जीएसएसने आरपीडीचा तर मुलीनमध्ये गोगटे संगोळी रायण्णाचा पराभव करून विजयी सलामी दिली.दिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर आयोजित या आंतर शालेय व महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमख पाहुण म्हणून कर्नाटकाची माजी प्रतिनीधी शंकरगौडा पाटील, निरती फौंडेशनच्या डॉ. सोनाली सरनोबत, आनंद चव्हाण, संतोष देरेकर,निलकंठ मास्तमर्डी, हॉकी संघटनेचे अध्यक्ष गुलाप्पा होसमनी, विनोद पाटील, सचीव सुधाकर चाळके, उत्तम शिंदे नामदेव सावंत, राजेद्र पाटील इादी मानवर उपस्थित होते. पाहुण्याच्या हस्ते मैदानाची पुजा व श्रीफळ वाढवून स्पधैंचे उद्घाटन केले. या स्पर्धेत 21 आंतर शालेय व महाविद्यालयीŠ मुला-मुलीच्या संहभाग घेतला आहे. कॉलेज गटात मुलांच्या गटात गोगटेने पिपल ट्रिचा 2-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात जीएसएने आरपीडीचा 2-0 असा पराभव केला. मुलीच्या गटात गोगटेने संगोळी रायण्णा संघाचा 7-0 अशा गोल फरकाने पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला आहे.
Home महत्वाची बातमी गोगटे, जीएसएस विजयी
गोगटे, जीएसएस विजयी
बेळगाव : बेळगाव जिल्हा हॉकी संघटना आयोजित बीडीएचए चषक आंतर शालेय व महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत उद्घाटन दिवसी कॉलज विभागात मुलांनमध्ये गोगटेने पिपल ट्रिचा,जीएसएसने आरपीडीचा तर मुलीनमध्ये गोगटे संगोळी रायण्णाचा पराभव करून विजयी सलामी दिली.दिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर आयोजित या आंतर शालेय व महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमख पाहुण म्हणून कर्नाटकाची माजी प्रतिनीधी […]