गोव्याला जीएसटीचे रु.553 कोटी प्राप्त

पणजी : गोवा राज्यासाठी डिसेंबर 23 महिन्यात जीएसटी महसूल रु. 553 कोटी प्राप्त झाला असून तो गेल्यावर्षीच्या डिसेंबर महिन्यापेक्षा 20 टक्के जास्त आहे. वर्ष 2022 डिसेंबर महिन्यात. रु. 460 कोटींचा महसूल (जीएसटी) मिळाला होता. गोवा राज्याचा जीएसटी महसूल सातत्याने वाढत असून 2022-23 च्या तुलनेत तो 2023-24 डिसेंबरपर्यंत एकूण 17 टक्के दराने वाढला आहे. राष्ट्रीय स्तरावरदेखील […]

गोव्याला जीएसटीचे रु.553 कोटी प्राप्त

पणजी : गोवा राज्यासाठी डिसेंबर 23 महिन्यात जीएसटी महसूल रु. 553 कोटी प्राप्त झाला असून तो गेल्यावर्षीच्या डिसेंबर महिन्यापेक्षा 20 टक्के जास्त आहे. वर्ष 2022 डिसेंबर महिन्यात. रु. 460 कोटींचा महसूल (जीएसटी) मिळाला होता. गोवा राज्याचा जीएसटी महसूल सातत्याने वाढत असून 2022-23 च्या तुलनेत तो 2023-24 डिसेंबरपर्यंत एकूण 17 टक्के दराने वाढला आहे. राष्ट्रीय स्तरावरदेखील त्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.