Konkan festival- मुंबईत आजपासून ‘ग्लोबल कोकण महोत्सव’; कोकणची खाद्य संस्कृती, उद्योगांचा मेळावा
Global Konkan Festival – मुंबईत आजपासून ग्लोबल कोकण महोत्सवाला सुरूवात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उदघाटन करण्यात येणार आहे. मुंबईत गोरेगावच्या नेस्को ग्राउंड येथे ६ ते ९ मार्चदरम्यान हा भव्य सोहळा रंगणार आहे.