Global Handwashing Day: काय आहे हात धुण्याची योग्य पद्धत? अस्वच्छ हातामुळे होतात ‘हे’ गंभीर आजार

Global Handwashing Day 2024: साबण आणि पाण्याने हात धुणे हा विषाणू आणि जीवाणूंचा प्रसार रोखण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. म्हणूनच लोकांमध्ये हात धुण्याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी ‘ग्लोबल हँडवॉशिंग डे’ साजरा केला जातो.