मुस्लिम समाजालाही आरक्षण देण्याची अबू आझमींची मागणी

मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींनंतर राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी मुस्लिम आरक्षणाची मागणी करणारे फलक दाखवले. नोकरी आणि शिक्षणात 5 टक्के आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुस्लिम समाजालाही आरक्षण दिले पाहिजे पत्रकारांशी बोलताना अबू आझमी म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आज एक दिवसीय परिषद बोलावण्यात आली आहे. मराठा आरक्षण विधेयकाचे आम्ही स्वागत करतो. मुस्लिम समाजालाही आरक्षण दिले पाहिजे. मुस्लिम समाजावर अन्याय होता कामा नये. मुस्लिम समाजातील गरीब लोकांना आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.हेही वाचा मोठी बातमी! मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूरकाँग्रेसचा राजीनामा देऊन अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये एन्ट्री

मुस्लिम समाजालाही आरक्षण देण्याची अबू आझमींची मागणी

मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींनंतर राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे.मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी मुस्लिम आरक्षणाची मागणी करणारे फलक दाखवले. नोकरी आणि शिक्षणात 5 टक्के आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.मुस्लिम समाजालाही आरक्षण दिले पाहिजेपत्रकारांशी बोलताना अबू आझमी म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आज एक दिवसीय परिषद बोलावण्यात आली आहे. मराठा आरक्षण विधेयकाचे आम्ही स्वागत करतो. मुस्लिम समाजालाही आरक्षण दिले पाहिजे. मुस्लिम समाजावर अन्याय होता कामा नये. मुस्लिम समाजातील गरीब लोकांना आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.हेही वाचामोठी बातमी! मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर
काँग्रेसचा राजीनामा देऊन अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये एन्ट्री

Go to Source