‘एक-दोन दिवस द्या, सगळ्यांना उत्तरं देतो’; सोनाक्षीच्या लग्नावर लवनंतर भाऊ कुशदेखील वैतागून म्हणाला…
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नानंतर शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा कुश सिन्हाने एक मुलाखत दिली आहे. यात तो बहिणीच्या लग्नाविषयी बोलला आहे…