म अक्षरावरून मराठी मुलींची नावे M अक्षरावरून मुलींची नावे

मनवा- मन मनाली-एका नगरीचे नाव मनाली- मनाची मैत्रीण मघा- एका नक्षत्राचे नाव मधुबाला- गोड तरुणी मधुरा-गोड स्त्री मधुश्री-मधुर मधुश्री- चंद्र मत्स्यगंधा- शंतनूराजाची पत्नी मत्स्यगंधा-सत्यवती

म अक्षरावरून मराठी मुलींची नावे M अक्षरावरून मुलींची नावे

मनवा- मन

मनाली-एका नगरीचे नाव

मनाली- मनाची मैत्रीण

मघा- एका नक्षत्राचे नाव 

मधुबाला- गोड तरुणी

मधुरा-गोड स्त्री 

मधुश्री-मधुर

मधुश्री- चंद्र

मत्स्यगंधा- शंतनूराजाची पत्नी

मत्स्यगंधा-सत्यवती 

मथुरा-नंदवंशाची नगरी

मती- बुद्धी

मती-आदर

मती-प्रवृत्ती 

मदनमोहिनी-मदनाला मोहून टाकणारी 

मदनमोहिनी-वसंतसेनेची सखी 

मदनमंजिरी- मदनाची मंजिरी 

मदनमंजुषा-प्रेमाने भरलेली 

मदनिका-मेनकापुत्री

मदनलेखा-प्रेमाने प्रेरित झालेली

मदालसा- विलासी स्त्री 

मधु -मधुर

मधू- सुखद

मधुमालती- एक वेल विशेष

मधुमती- प्रसन्न स्वभावाची 

मधुमालिनी- हार तयार करणारी

 मधुमिता-गोड तरुणी

मधुमंजरी- गोड नाजूक मंजिरी

मृगा-मृगानक्षत्रात जन्मलेली 

महिमा- महान कार्य

मंजुकेशी- उत्तर केशकालापाची 

मंजुघोषा -सुस्वर

मंदोदरी-रावणाची पत्नी

मंदोदरी-पंचकन्यांपैकी एक 

मंजुलक्ष्मी-कोमल लक्ष्मी

मंदिरा-देऊळ

मंदिरा-राजमहाल

मंदा-संथ गती असलेली 

मंदाकिनी-गंगानदी 

मंदाकिनी-आकाशगंगा 

मंजुषा-करंडा

मंजुषा-एका राजकन्येचे नाव 

मंजुळा- लतामंडप

मंजुळ-झरा 

मंजुका- तुळशी 

मंजिरी-तुरा

मंजिरी- मोहोर

मंजिरी- मोती

मंगलगौरी-गौरी

मंगला-पवित्र 

मोक्षदा-मोक्ष देणारी देवी

मोहांगी-मोहात पाडणारे अंग असणारी

मोहिनी-भुरळ

मोहिनी-मोहित करणारी

मोहिनी-विष्णूचे स्त्रीरूप 

मौसमी- ऋतुसंबंधी 

मोहना-मोहित करणारी

मोना-एकटी

मैना-एका पक्षाचे नाव 

मैथिली-सीता

मैथिली-मैथिलेची राजकन्या 

मैत्रेयी- याज्ञवल्क्य ऋषीपत्नी 

मोहिनी-पृथ्वी 

मेनका-इंद्रदरबारातील अप्सरा 

मेधाविनी-बुद्धिवान

मेना-हिमालयपत्नी

मेना -पार्वतीची माता 

मेधावती- बुद्धिमान

मेघा-बुद्धी

मेधावी-ज्ञानमय 

मेदिनी-पृथ्वी 

मेखला-कंबरपट्टा

मेखला-पर्वताची बाजू

मेघना-वीज

मेघना-मेघ

मेघ-ढग 

मृणाल- कमळाचा देठ 

मृण्मयी-पृथ्वी

मृणालिनी-कमळवेल 

मृदुला-नाजूक

मृगनयना-हरणासारखे डोळे असणारी

मृगनयनी-हरिणाक्षी 

मृगलोचना-हरणासारखे डोळे असणारी 

मृगाक्षी -हरणासारखे डोळे असणारी

मिलन-संयोग

मिहिका-दव

मुक्ता-मुक्त

मुक्ता-मोती

मुक्तावली-मोत्यांची माळ

मुकुला-कळी

मीरा-कृष्णभक्त स्त्री संत

मीनाक्षी- माशासारख्या डोळ्यांची 

मीनल-मासा 

मिताली-सौम्या

मिताली-परिमिता

मिथिला-जनकाची राजधानी 

मीना -मत्स्यां 

मीना -एक खडा 

मिता- सौम्या

मित्रा-सखी 

माला-माळ 

मालिनी-एक फुल विशेष 

मिता- सौम्या

मालती- चमेली

मालवती- पहिला प्रहर

मालविका-अग्निमित्राची पत्नी

मालविका-माळव्यात राहणारी

मालविका-कालिदासाची एक नायिका

माया-प्रेम

माया-ईशवराची शक्ती 

मायावती- प्रेम करणारी

मायावती- प्रद्युम्नाची पत्नी 

मानिनी-तडफदार स्त्री 

माणिक-लाल रत्न 

माधुरी- गोडी 

मानसी-भावना

मानसी-मनस्विनी

मानसी -विद्येची देवता 

माधवी- कृष्णपत्नी 

माधवी -मोगरा

माधवी- एक वेल 

माधवी-तुळस 

माधवती-पूर्व दिशा

महालक्ष्मी- लक्ष्मी

महाश्वेता-अतिशुभ्रा

महिष्मती-नर्मदातीरावरील मंडला नगरी 

महिष्मती-बृहस्पती कन्या 

महामती-बुद्धिमान 

महागौरी-पार्वती 

महानंदा-अमाप आंनदी 

मल्लिका-जाई मोगरा

मयूरीका-लांडोर

मयुरी-लांडोर

महाकाली-कालीमाता 

मयूराक्षी- मोरासारख्या डोळ्यांची 

ममता-प्रेम 

ममता-माया

ममता-आदर

मनोली-एका पक्ष्याचे नाव

मनीषा-इच्छा

मनीषा-बुद्धी

मनीषा -कल्पना

मनमोहिनी-मनाला भुरळ पाडणारी

मनवेला-मन

मनस्विनी-अभिमानी

मनस्विनी-निश्चयी 

मनस्विनी-मन ताब्यात असलेली 

मधुवन्ती-एक राग

मनकर्णिका-एका राणीचे नाव 

मधुरिमा-माधुर्य

मधुलता-माधवीची वेल 

मधुलिका-एका वेलीचे नाव 

मधुयामिनी- मधुर रात्र 

Edited by – Priya Dixit