विद्या विहारमध्ये मुलींची बाजी
न्हावेली / वार्ताहर
विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. प्रथम क्रमांक धनश्री सतीश मोरजकर 89 टक्के, द्वितीय मयुरी महेश आरोस्कर 87.80 टक्के तर तृतीय हर्षदा सुनील नाईक 81.80 टक्के गुण मिळविले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आरोस शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष निलेश परब, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, सर्व संचालक मंडळ तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Home महत्वाची बातमी विद्या विहारमध्ये मुलींची बाजी
विद्या विहारमध्ये मुलींची बाजी
न्हावेली / वार्ताहर विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. प्रथम क्रमांक धनश्री सतीश मोरजकर 89 टक्के, द्वितीय मयुरी महेश आरोस्कर 87.80 टक्के तर तृतीय हर्षदा सुनील नाईक 81.80 टक्के गुण मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आरोस शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष निलेश परब, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, सर्व संचालक मंडळ तसेच […]