Ginger Candy Recipe: सर्दी-खोकल्यावर रामबाण ठरेल ‘जिंजर कँडी’! सोपी रेसिपी येईल कामी
Ginger Candy Recipe: सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी ‘आले’ हा रामबाण उपाय मानला जातो. मात्र, जर तुम्हाला आलं किंवा त्याचा रस आवडत नसेल, तर या ऋतूत तुम्ही आल्याची गोळी अर्थात ‘जिंजर कँडी’ बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता.