Gharoghari Matichya Chuli: ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत दिसणार हृषिकेश आहे तरी कोण?

Gharoghari Matichya Chuli Star Cast: ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत हृषिकेशच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेता सुमीत पुसावळे दिसत आहे. आता हा हृषिकेश कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.