Gharoghari Matichya Chuli: सहनशक्ती संपली! नाना सत्य सांगणार; ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये येणार मोठा ट्वीस्ट

Gharoghari Matichya Chuli 5 August 2024 Serial Update: नानांना हिम्मतराव काकांशी पार्वतीबद्दल बोलताना स्वतः जानकीने पाहिलं होतं. हीच गोष्ट तिने हृषिकेशला देखील सांगितली. यामुळे दोघांनाही जबर धक्का बसला होता.