Gharoghari Matichya Chuli: जानकी हळदीच्या अंगाने आश्रमात जाणार? ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये येणार ट्वीस्ट
Gharoghari Matichya Chuli 17 July 2024 Serial Update: जानकीच्या खोलीत एक माणूस काही सामान ठेवण्याचे निमित्ताने येणार आहे आणि तो तिला ‘आश्रमात जाऊन लाल रंगाची फाईल चेक कर, असं म्हणणार आहे.