Gharoghari Matichya Chuli: संजना आणि ऐश्वर्या मिळून जानकीच्या मेहंदीची वाट लावणार! मालिकेत पुढे काय घडणार?

Gharoghari Matichya Chuli 16 July 2024 Serial Update: रणदिवेंच्या घरात आता जानकीचा मेहंदी सोहळा सुरू आहे. या दरम्यान ऐश्वर्या आता एक नवा प्लॅन रचून तिची मेहंदी खराब करण्याचा प्रयत्न करत आहे.