‘तुम्ही मराठी माणसाच्या नावाने घरात राजकारण करु नका ना’, छोटा Bharat Live News Media घन:श्यामची स्पष्ट भूमिका
बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरात विकेंडला सुरु असलेल्या भाऊच्या धक्क्यावर छोटा Bharat Live News Media घन:श्यामने स्पष्ट मत मांडले आहे. त्याने अंकिता प्रभूवालावलकरला चांगलेच सुनावले आहे.