Get Well Soon Message In Marathi लवकर बरे व्हा संदेश

तू आजारी आहेस आणि आता तुला सगळ्यात जास्त माझी गरज भासत असणार पण मी तुला भेटायला येऊ शकत नाही याचेच मला खूप वाईट वाटत आहे पण तुला माहीत आहे ना… माझे प्रेम आणि प्रार्थना सतत तुझ्यासाठीच आहेत खूप खूप प्रेम Get Well Soon

Get Well Soon Message In Marathi लवकर बरे व्हा संदेश

तुमचे मनोबल मजबूत ठेवा, 

आता आयुष्य चांगले जाणार आहे

रोजचा दिवस सारखा नसतो

तुम्ही लवकरच बरे व्हाल !

Get Well Soon

 

प्रत्येक आजारावर उपचार नाही

काही वेदना औषध घेतल्याने तर काही

फक्त हसल्याने निघून जातात ! 

लवकर बरे हो प्रिये!

 

संकटाच्या वेळी हार मानू नका, 

ही वेळ लवकरच निघून जाईल,

फक्त तुमचे धैर्य ठेवा.

Get Well Soon

 

तुम्ही लवकर बरे व्हा

अशी देवाला प्रार्थना करते

Get Well Soon

 

मला आशा आहे की 

तुला दररोज नवीन शक्ती मिळत राहो मित्रा.

Get Well Soon Dear

ALSO READ: Boost Immunity प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे उपाय अवलंबवा

डॉक्टर औषधे देतात,

प्रेमाची माणसे आनंद देतात,

देवाकडून मिळतो आशीर्वाद,

म्हणून माझ्या प्रभूला माझी प्रार्थना,

तू लवकरच बरा होशील

Get Well Soon

 

तू फक्त माझा मित्रच नाहीस तर माझी पहिली आशा देखील आहेस,

तू या नात्याचा विश्वास आहेस,

तू माझ्या दिवसाची सुरुवात आहेस, 

माझ्या प्रिय मित्रा,

लवकर बरा हो

Get Well Soon Dear

 

तुझ्या गोष्टी असतात एकदम बकवास,

पण तरीही तू माझ्यासाठी आहे सर्वात खास,

लवकर बरा हो मित्रा,

आपण पुन्हा करुया टाइमपास

Get Well Soon Dear

 

कायम सकारात्मक विचार ठेव आणि लवकर बरी हो

तुझ्याशिवाय एक क्षणही जगणे कठीण होत आहे 

माझ्या सदिच्छा कायम तुझ्यासोबत आहेत

Get Well Soon

ALSO READ: Health Tips : आयुर्वेदाच्या 11 नियमांनी आरोग्य राहील तंदुरुस्त

तू आजारी आहेस आणि आता तुला सगळ्यात जास्त माझी गरज भासत असणार

पण मी तुला भेटायला येऊ शकत नाही याचेच मला खूप वाईट वाटत आहे

पण तुला माहीत आहे ना… माझे प्रेम आणि प्रार्थना सतत तुझ्यासाठीच आहेत

खूप खूप प्रेम Get Well Soon

 

मला तुझ्याशिवाय करमत नाही

लवकर बरा हो 

मी वाट पाहतेय तुझी

Get Well Soon

 

तू माझ्यासाठी जगातील सर्वात जवळचा व्यक्ती आहेस 

हे तुला ही देखील माहीत आहे

प्लीज लवकरात लवकर बरा हो

आणि मला जवळ घे…

Get Well Soon