Gautami Deshpande Wedding: लगीन घटिका समीप आली… गौतमी देशपांडेच्या लग्न सोहळ्याला झाली सुरुवात!
Gautami Deshpande Wedding Ritual Started: गौतमी देशपांडे हिची बहीण आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने बहिणीच्या लग्न सोहळ्याचे काही खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
