Gautami Deshpande Wedding: थाटात पार पडला गौतमी देशपांडेचा विवाहसोहळा, पहिला फोटो आला समोर
Gautami Deshpande And Swanand Tendulkar Wedding: नुकताच गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरचा विवाहसोहळा पार पडला आहे. त्यांच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
