मृण्मयी आणि गौतमी देशपांडेचा चिन्मय मांडलेकर याला पाठिंबा, सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

चिन्मय मांडलेकर याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ट्रोलिंगला कंटाळून यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचे सांगताच मराठी कलाकारांनी पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये मृण्मयी आणि गौतमी देशपांडेचा देखील समावेश आहे.