गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अदाणींची एकूण संपत्ती किती?
उद्योगपती मुकेश अंबानी यांना मागे टाकत उद्योगपती गौतम अदानी आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. जगातील अब्जाधीशांच्या यादीतही गौतम अदाणी यांनी मोठी झेप घेतली आहे.