Gauri Khan new restaurant: गौरी खानने सुरु केले नवे रेस्टॉरंट, पाहा व्हिडीओ
Gauri Khan new Business: बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची पत्नी आणि इंटेरिअर डिझायनर गौरी खान सध्या चर्चेत आहे. या चर्चा गौरी खानने सुरु केलेल्या नव्या रेस्टॉरंटचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत. गौरीच्या नव्या रेस्टॉरंटचे नाव ‘टोरी’ आहे. गौरीने रेस्टॉरंट बाहेर फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ दिली.
