Gauri Avahan 2024: गौरींना साडी नेसवणं कठीण जातं, जमतच नाही? ‘या’ सोप्या टिप्सने मिनिटांत करा तयार
Gauri Avahan 2024: बाप्पाच्या आगमनानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी गौरीचे आगमन होते. गौरी प्रतिष्ठापनेलाच काही ठिकाणी ज्येष्ठा गौरी आवाहन किंवा गौरी आवाहन असे संबोधले जाते.