नारीचा आत्मा काही वेगळ्याच कारणासाठी आला आहे; ‘अल्याड पल्याड’चा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित
गेल्या काही दिवसांपासून ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून थरकाप उडवणारा दिसत आहे.