Alyad Palyad 2: पुन्हा एकदा भीतीचा थरार पाहायला मिळणार, ‘अल्याड पल्याड २’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या काही दिवसांपासून ‘अल्याड पल्याड’ हा भयपट प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता ‘अल्याड पल्याड २’ची घोषणा करण्यात आली आहे.