Garlic Benefits: पायाच्या तळव्यांवर लसूण चोळण्याचे आहेत चमत्कारिक फायदे, एकदा नक्की करा प्रयोग
Medicinal properties of garlic: काही लोक लसूण तुपात तळून खातात तर काहीजण चटणी करून खातात. पण तुम्हाला माहित आहे का की, पायांच्या तळव्यावर कच्च्या लसणाच्या पाकळ्या चोळल्यास त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो.