Gardening Tips: वेलची महाग झाली म्हणून आणायचं टाळता? आता घरातच अशाप्रकारे लावा वेलचीचे रोप
Cardamom Planting Tips: अनेकदा वेलची प्रचंड महागल्याने आपण घेणे टाळतो किंवा अगदी कमी प्रमाणात घेतो. परंतु आता असं करायची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी वेलचीचे रोप लावण्याची प्रक्रिया सांगणार आहोत.