Gardening Tips: घरातील मनी प्लांटला वाढच नाही, कोमेजत आहे? ‘या’ उपायाने हिरवंगार होईल रोप
how to plant money plant: खूप कष्ट करूनही त्यांच्या मनी प्लांटची योग्य वाढ होत नाही. कधी ती मातीची समस्या असते, कधी ते कुठे ठेवायचा हा प्रश्न असतो तर कधी ते पूर्णपणे कुजायला लागते.