गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी म्हणून घोषित
केंद्रीय गृह मंत्रालयाने गँगस्टर गोल्डी ब्रार याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. पंजाबमध्ये खंडणी आणि सीमेपलीकडून शस्त्रास्त्रासह अंमली पदार्थांच्या तस्करीमध्येही त्यांचा सहभाग आहे. सध्या तो कॅनडामध्ये लपून बसला आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर गोल्डीने त्याची जबाबदारी स्वीकारली होती.गोल्डी ब्रार हा खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्याशी जवळीक ठेवून असल्याचं सांगितलं जातं. यापूर्वी ब्रार याने बॉलिवूड स्टार सलमान खानला धमकी दिली होती.मुंबईतले काँग्रेसचे नेते तथा मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये गोल्डीने धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलं होतं. आता केंद्र सरकारने त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
Home महत्वाची बातमी गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी म्हणून घोषित
गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी म्हणून घोषित
केंद्रीय गृह मंत्रालयाने गँगस्टर गोल्डी ब्रार याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. पंजाबमध्ये खंडणी आणि सीमेपलीकडून शस्त्रास्त्रासह अंमली पदार्थांच्या तस्करीमध्येही त्यांचा सहभाग आहे. सध्या तो कॅनडामध्ये लपून बसला आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर गोल्डीने त्याची जबाबदारी स्वीकारली होती.गोल्डी ब्रार हा खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्याशी जवळीक ठेवून असल्याचं सांगितलं जातं. यापूर्वी ब्रार याने बॉलिवूड […]