Ganeshotsav Special: गणेश मंदिरांमध्ये का प्रसिद्ध आहे सिद्धिविनायक मंदिर? तुम्हाला माहीत आहेत ‘या’ गोष्टी?
Siddhivinayak Temple of Mumbai: मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे प्रसिद्ध गणेश मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात सर्व सेलिब्रेटी येतात. चला जाणून घेऊया हे सिद्धिविनायक मंदिर इतके प्रसिद्ध का आहे
