एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार! बाप्पाच्या दर्शनासाठी ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’मधील बयो मुंबईत
सध्या सगळीकडे गणोशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. मालिकांमध्ये देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’मधील बयो बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत आली आहे.