Ganesh Chaturthi Recipe: गणेश चतुर्थीला बाप्पाला अर्पण करा गव्हाच्या पीठाचे मोदक, झटपट तयार होते रेसिपी

Modak Recipe: गणेश चतुर्थीला तुम्ही घरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करणार असाल तर हाताने बनवलेल्या मोदका प्रसाद अर्पण करायला विसरू नका. पण पारंपारिक मोदक बनवायला वेळ नसेल तर तुम्ही झटपट गव्हाच्या पिठापासून मोदक बनवू शकता.