गणपती बाप्पांसाठी स्वादिष्ट नैवेद्य रेसिपी नारळी भात

साहित्य- एक वाटी- बासमती तांदूळ एक वाटी- खवलेलं खोबरं एक वाटी- गूळ एक टीस्पून- वेलची पूड दोन टेबलस्पून- तूप काजू-बदाम दोन वाट्या पाणी

गणपती बाप्पांसाठी स्वादिष्ट नैवेद्य रेसिपी नारळी भात

साहित्य-

एक वाटी- बासमती तांदूळ

एक वाटी- खवलेलं खोबरं

एक वाटी- गूळ

एक टीस्पून- वेलची पूड

दोन टेबलस्पून- तूप

काजू-बदाम

दोन वाट्या पाणी

ALSO READ: गणपती बाप्पांसाठी प्रसाद रेसिपी पारंपरिक महाराष्ट्रीयन खिरापत

कृती-

सर्वात आधी तांदूळ धुऊन ३० मिनिटं भिजत ठेवा. आता तूप गरम करून काजू-बदाम परतून घ्या. त्यात खोबरं आणि गूळ घालून परता. आता भिजवलेले तांदूळ आणि पाणी घालून शिजवा. वेलची पूड मिसळा. तसेच शिजल्यावर तूप घालून नैवेद्यासाठी सजवा.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: चविष्ट नारळाचे मोदक, गणपती बाप्पांसाठी खास नैवेद्य

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: बेसन लाडू स्वादिष्ट प्रसाद; गणपती बाप्पांसाठी खास रेसिपी