Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवात झालाय मुलाचा जन्म, बाप्पाशी संबंधित ठेवा ‘ही’ सुंदर नावे

Lord ganesh names for boys: आपल्या देशात मुलाचे नाव देवाच्या नावावर ठेवणे खूप सामान्य आहे. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू झाला आहे. त्यामुळे याकाळात जन्मलेल्या मुलांची तुम्ही गणपतीच्या नावावर ठेवू शकता. 