Bottle Gourd Benefits: लठ्ठपणासोबतच रक्तदाबही नियंत्रित करते दुधी भोपळा, दररोज खाल्ल्याने मिळतात हे फायदे
Healthy Eating Tips: दुधी भोपळ्याचा ज्यूस प्यायल्याने वात, पित्त आणि कफ यांसारख्या समस्यांसोबतच लठ्ठपणासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. दुधी भोपळा खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.