Radish Leaves Benefits: मूळव्याध, रक्ताची कमतरता दूर करतात मुळ्याची पानं, मिळतात हे आश्चर्यकारक फायदे
Healthy Eating Tips: सलाद मध्ये वापरला जाणारा मुळा जसा फायदेशीर आहे तसेच त्याचे पाने सुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मुळ्याची पाने खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात ते जाणून घ्या.