Pink Guava Benefits: हिवाळ्यात आरोग्यासाठी वरदान समजला जातो गुलाबी पेरू, मधुमेहपासून वेट लॉसपर्यंत करते मदत
Winter Health Tips: पेरू दोन रंगाचे येतात – पांढरे आणि गुलाबी. गुलाबी पेरूमध्ये असलेल्या अनेक पोषक घटकांमुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर असते. जाणून घ्या ते खाण्याचे फायदे.