Friendship Marriage: तरुणांमध्ये फेमस होतेय ‘फ्रेंडशिप मॅरेज’, काय आहे नेमका ट्रेंड?
New Marriage Trends In Marathi: हुक-अप, सिच्युएशनशिप, हार्ड लॉन्चिंग, लव्ह बॉम्बिंग यांसारख्या रिलेशनशिपच्या जमान्यात आजच्या तरुणांना कोणत्याही कमिटमेंटशिवाय त्यांच्या इच्छेनुसार लग्न करायचे आहे.