Friendship Day Wishes: ‘पंखाशिवाय उडण्याचे स्वप्न..’, ‘या’ सुंदर मराठी संदेशाने ‘फ्रेंडशिप डे’ बनवा आणखीन खास
Happy Friendship Day 2024:भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा होतो. त्याप्रमाणे आज ४ ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे सर्वजण सेलिब्रेट करत आहेत.