मजगाव परिसरातील नागरिकांसाठी वॉटर सप्लायर्सकडून मोफत पाणी वाटप
वार्ताहर /मजगाव
मजगाव वॉर्ड क्र. 58 मध्ये तीव्र पाण्याची टंचाई आहे. त्यासाठी गाव पंच कमिटी व नगरसेविकेच्या विनंतीला मान देवून येथील गजानन नगर परिसरात पाणी मोफत वाटप करताना राजू पूजार यांनी रोज एक टँकर मोफत पाणी वाटप करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी पाणी वाटपाला सुरुवात केली.
Home महत्वाची बातमी मजगाव परिसरातील नागरिकांसाठी वॉटर सप्लायर्सकडून मोफत पाणी वाटप
मजगाव परिसरातील नागरिकांसाठी वॉटर सप्लायर्सकडून मोफत पाणी वाटप
वार्ताहर /मजगाव मजगाव वॉर्ड क्र. 58 मध्ये तीव्र पाण्याची टंचाई आहे. त्यासाठी गाव पंच कमिटी व नगरसेविकेच्या विनंतीला मान देवून येथील गजानन नगर परिसरात पाणी मोफत वाटप करताना राजू पूजार यांनी रोज एक टँकर मोफत पाणी वाटप करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी पाणी वाटपाला सुरुवात केली.
