झाडशहापूर येथे मोफत आरोग्य तपासणी
बेळगाव : झाडशहापूर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 250 हून अधिक जणांची तपासणी करून त्यांना औषधेही देण्यात आली. मराठी प्राथमिक आदर्श शाळेत ही तपासणी झाली. डॉ. यशराज काळे, डॉ. युगा यशराज काळे यांनी रुग्णांची तपासणी केली. डॉ. सतीश, डॉ. देवेगौडा व डॉ. सिद्धार्थ पुजारी यांचेही या शिबिरासाठी योगदान लाभले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद नाईक उपस्थित होते. तपासणीनंतर विवा फार्माकडून मोफत औषधे पुरविण्यात आली.
Home महत्वाची बातमी झाडशहापूर येथे मोफत आरोग्य तपासणी
झाडशहापूर येथे मोफत आरोग्य तपासणी
बेळगाव : झाडशहापूर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 250 हून अधिक जणांची तपासणी करून त्यांना औषधेही देण्यात आली. मराठी प्राथमिक आदर्श शाळेत ही तपासणी झाली. डॉ. यशराज काळे, डॉ. युगा यशराज काळे यांनी रुग्णांची तपासणी केली. डॉ. सतीश, डॉ. देवेगौडा व डॉ. सिद्धार्थ पुजारी यांचेही या शिबिरासाठी योगदान लाभले. यावेळी सामाजिक […]
