Aarushi Nishank: चित्रपटात काम देण्याच्या बहाण्यानं माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीला ४ कोटींचा गंडा
Former Uttarakhand CM Daughter News: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची कन्या आरुषी निशंक हिची चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली चार कोटींची फसवणूक करण्यात आली.