उचगाव येथील शिवारात आढळले हत्तीच्या पायांचे ठसे…?!!

बेळगाव:बेळगाव येथील उचगाव तालुक्यातील शिवारात हत्ती सदृश्य प्राणाच्या पायांचे ठसे आढळून आले आहे , त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. सोमवारी रात्री काही शेतकऱ्यांना हत्तीचे दर्शन झाल्याचेही समजते, तसेच मंगळवारी सकाळी हत्तीने आपला मोर्चा बसुर्ते गावच्या तलावाच्या दिशेने वळवील्याची माहिती सूत्रानी दिली आहे. घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले असून तेथील पायाच्या ठशांची शहानिशा करून पुढील […]

उचगाव येथील शिवारात आढळले हत्तीच्या पायांचे ठसे…?!!

बेळगाव:बेळगाव येथील उचगाव तालुक्यातील शिवारात हत्ती सदृश्य प्राणाच्या पायांचे ठसे आढळून आले आहे , त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. सोमवारी रात्री काही शेतकऱ्यांना हत्तीचे दर्शन झाल्याचेही समजते, तसेच मंगळवारी सकाळी हत्तीने आपला मोर्चा बसुर्ते गावच्या तलावाच्या दिशेने वळवील्याची माहिती सूत्रानी दिली आहे. घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले असून तेथील पायाच्या ठशांची शहानिशा करून पुढील तपास सुरु आहे.