foods to avoid in monsoon: पावसाळ्यात ‘हे’ पौष्टिक पदार्थ खाणे टाळा, नाहीतर प्रकृतीमध्ये होईल बिघाड
Foods and vegetables to avoid in monsoon: पावसाळ्यात अनेक फळे आणि भाज्यांवर बॅक्टेरिया सापडतात. हे बॅक्टेरिया पोटात गेल्यामुळे पचनाची समस्या निर्माण होतात. तसेच संसर्ग देखील होतो. चला जाणून घेऊया कोणत्या भाज्या खाणे पावसाळ्यात टाळावे.