Cleaning Tips: सीलिंग फॅन स्वच्छ करण्यासाठी भासणार नाही शिडी किंवा स्टूलची गरज, अशा प्रकारे करा साफ
Cleaning Hacks: स्वच्छतेसाठी अनेक प्रकारचे टिप्स आणि हॅक्स वापरावे लागतात. घरात शिडी किंवा स्टूल नसेल तर छताचा पंखा साफ करण्यासाठी हँगरच्या या पद्धतीचा खूप उपयोग होतो.