Makeup Tips: डार्क ओठांवर हलक्या रंगाची लिपस्टिक लावता येत नाही का? या मेकअप टिप्स करतील मदत
Dark Pigmented Lips: आजकाल न्यूड आणि लाइट लिपस्टिक शेड्स खूप ट्रेंडी आहेत. पण जर तुमचे ओठ थोडे काळे असतील तर ते तुमच्या ओठांना अजिबात अप्लाय होत नाहीत. आज आम्ही तुम्हाला ते लावण्याची ट्रिक सांगणार आहोत.
